आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची लेक जिजा कोठारे ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे... तिचे सगळेच व्हिडिओ इतके गोड असतात की तिच्या प्रेमात पडल्या शिवाय राहवत नाही... असाच एक गोंडस व्हिडीओ नुकताच उर्मिलाने तिच्या सोशल मीडिया वरून शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच जिजा पोहोचली आहे एका डेंटिस्टकडे...या व्हिडिओमध्ये जिजा डेंटिस्टकडे दात तपासाला गेलीये ही तिची पहिलीच डेंटिस्ट विजीट असल्याचं उर्मिलाच्या पोस्टवरून लक्षात येतं जिजा थोडी घाबरलेली दिसते खरी पण खरी धमाल आहे या पोस्ट नंतरच्या फोटोमध्ये...

#JizahKothare #urmilakothare #adinathkothare #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber